ब्रेड मसाला (Bread masala)recipe in marathi

Recipe in marathi
Bread masala (ब्रेड मसाला)

ब्रेड सगळ्यांना आवडतात.सकाळी चहा ब्रेड सगळे घेतात.याच ब्रेड पासून आपण ब्रेड मसाला बनवुयात.चला तर मग झटपट ब्रेड मसाला कसा बनवायचा ते बघुयात. 

साहित्य:

ब्रेड आवश्यकतेनुसार 

जिरे 

 मोहरी 

तेल

कांदा

हिरवी मिरची 2-3

कोथिंबीर  

कढीपत्ता 

चवीनुसार मीठ    

कृती:

ब्रेड व्यवस्थित कुस्करून घ्या.

तुमच्या अंदाजानुसार त्यात मीठ घाला. 

हिरव्या मिरचीचे तुकडे करून घ्या. 

एका कढईत तेल गरम करत ठेवावे.

त्यात जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता घाला.

त्यात चिरलेला कांदा घाला.

मिरच्यांचे तुकडे घालून व्यवस्थित परतून घ्या.  

कांदा ब्राऊन रंगावर तळून घ्या. त्यात ब्रेडचा चुरा घाला.

व्यवस्थित मिक्स करा.

चिरलेली कोथिंबीर वरून घाला.4-5मिनिटे फ्राय करावे.

गरमागरम ब्रेड मसाला सर्व्ह करावा. 

 Pls subscribe zatpat recipes marathi 

चायनीज कोबी पकोडा रेसिपी लिंक.-https://aayubhagwat.blogspot.com/2021/09/chinese-kobi-pakoda.html

Comments

Popular Posts