गुलाब जामुन (gulab jamun)recipe in marathi

साहित्य:
250ग्रॅम खवा, 
1/2विलायची पावडर, 
1/2मैदा,
250ग्रॅम साखर, 
2ग्लास पाणी

कृती:
एका ताटात खवा व मैदा घ्यावा. दोन ही एकञ करून चांगले एकजीव करून घ्यावे.
या मिश्रणात विलायची पावडर घालून नीट मिक्स करून घ्यावे व कणीक मळून घ्यावी.
मळलेली कणीक 10-15 मिनिटे एका सुती कापडाने झाकून ठेवावी. 
नंतर या कणकेचे हाताने गोलाकारात  लहान लहान गोळे तयार करावेत.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे.व बनवून घेतलेले गोळे त्यात ब्राऊन रंगावर तळून घ्यावेत.
एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात साखर घालावी व एकतारी पाक बनवून घ्यावा.
अशा प्रकारे आपले झटपट गुलाब जामुन तयार आहेत.

टिप:
खुप वेळा आपण खवा फ्रिज मध्ये ठेवून देतो त्यामुळे तो कडक होतो.व जामुन चांगले येतं नाहीत.अशा वेळी पुरण काढतो त्या प्रमाणे खवा चाळणीने काढल्यास तो रवाळ होतो.व गुलाब जामुन चांगले येतात.
Recipe in marathi
गुलाब जामुन (gulab jamun)recipe

Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 
  टिप:तांदूळाची खीर रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/08/tandlachi-kheerrecipe-in-marathi.html

Comments

Post a Comment

तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you

Popular Posts