बटरस्कॉच आइस्क्रीम (Butter scotch icecream) recipe in marathi

साहित्य:
 1/2लिटर दुध(निरसे दुध),
1कप दुध, 
1कप साखर,
 GMS पावडर दिड चमचा, 
CMCपावडर 1चमचा, 
ताजी साय 1/2कप , 
बटरसकाॅच इसेंस1/2चमचा 

कृती:
 सर्व प्रथम एका पातेल्यात 1/2दुध गरम करायला ठेवा.व त्याला उकळी आली.की त्यात साखर घालून त्याला चांगले हलवत रहावे. 
3-4मिनिटे हे दुध उकळून घ्यावे. साखर विरघळून झाली कि जे 1कप दुध आपण घेतलेले आहे.ते थोडे कोमट करून त्यात दिड चमचा GMS पावडर घालावी. व 1चमचा CMC पावडर मिक्स करून घ्यावी.
हे मिश्रण चांगले मिक्स करावे.व उकळत असलेल्या दुधात थोडे थोडे टाकून हलवत रहावे. व त्याला मध्यम आचेवर 5 मिनिटे उकळून घ्यावे.
आता गॅस बंद करावा. व हे मिश्रण पुर्ण थंड होऊ द्यावे. थंड झालेले मिश्रण एका बाॅउल मध्ये काढून घ्यावे. त्याला पॅक झाकून फ्रिजर मध्ये साधारण 7-8 तास सेट करायला ठेवावे.
त्या नंतर हे मिश्रण काढून त्याला मिक्सर मधून फिरवून घ्यावे. त्यामुळे त्यात बर्फ झालेला प्लेन होईल.
आता या मिश्रणात ताजी साय घालावी. व 1/2 चमचा बटर काॅच इसेंस4 टाकावे.व 1मिनिट मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्यावे.आईस्क्रीम कलर येण्यासाठी त्यात थोडासा पिवळा कलर मिक्स करावा.
आता हे मिश्रण एका कंटेनर डब्यात राञभर ठेवावे. सकाळी तुमचे बटर काॅच आइस्क्रीम तयार असले.
बाॅउल मध्ये घेऊन थंडगार आइस्क्रीम सर्व्ह करावे. 
अशा प्रकारे आपली झटपट बनणारी बटरस्कॉच आइस्क्रीम रेसिपी तयार आहे.
Butterscotch icecream recipe(बटर काॅच आइस्क्रीम)
बटर 

स्कॉच (Butter scotch icecream)recipe




टिप:
GMC व CMC पावडर बाजारात सहज मिळतात.



Pls subscribe zatpat recipes marathi


लस्सी रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/05/blog-post_2.html

Comments

Post a Comment

तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you

Popular Posts