|
तीळ गुळ लाडू (Til gul ladu)recipe |
हिवाळ्यात आपण तीळाचे सेवन जास्त प्रमाणात करतो. कारण तीळामधये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नशियम,लोह यासारखे अनेक घटक आहेत .जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत.तसेच याच्या सेवनाने कोलेस्टेरॉल पातळी चांगली राहते.
चला तर मग आज आपण या पौष्टिक तीळाचे लाडू झटपट कसे बनवायचे ते बघूया.
साहित्य:
2वाट्या तीळ,
2वाट्या बारीक केलेला गुळ
कृती:
सर्व प्रथम तीळ स्वच्छ करून घ्यावे. व तव्यावर चांगले भाजून घ्यावे.
भाजलेेेले तीळ व गुुळ एकञ करून मिक्सर मधून शेेेगदाणे कुट काढतो. त्या प्रमाणे काढून घ्यावे.
एका ताटात काढून गोल किंवा तुम्हाला आवडतील त्या आकारात लाडू बनवावे.
टिप:खलबत्त्यात कुुटून बनवलेेेले लाडू जास्त चवदार होतात.
Pls subscribe Zatpat recipes marathi
टिप:पौष्टिक थालीपीठ रेसिपी येथे क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/11/postik-thalipithrecipe-in-marathi.html
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you