साबुदाणा चिवडा(sabudana chivda)in marathi
साहित्य:
1वाटी साबुदाणा,
1/2कप शेंगदाणे(भाजलेले),
1/2बटाटयाचे काप,
लाल तिखट व मीठ चवीनुसार,
3-4मोठे चमचे तूप
साबुदाणा चिवडा(sabudana chivda)recipe |
कृती:
साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवावा.
भिजवलेल्या साबुदाणा सकाळी उन्हात ठेवून दिवसभर वाळात ठेवावा.
कडक वाळलेल्या नंतर काढून घ्यावा.
बटाटयाचे उभे काप करुन ते वाळवून घ्यावेत.
एका पॅन मध्ये तूप गरम करून त्यात मध्यम आचेवर साबुदाणा व बटाटयाचे काप तळून घ्यावेत.
तळलेला साबुदाणा, बटाटयाचे काप तसेच शेंगदाणे एकञ करून त्यात तिखट व मीठ घालून 2मिनिटे फ्राय करावे.
व झटपट बनवलेला साबुदाणा चिवडा सर्व्ह करावे.
Zatpat recipes marathi नक्की subscribeकरा.
टिप:दही वडा रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/07/dahi-vadarecipe-in-marathi.html
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you