पोहे झटपट रेसिपी (poha zatpat recipe)in marathi

साहित्य:
250ग्रॅम पोहे,
2मोठे कांदे, 
4-5हिरव्या मिरच्या,
कोथींबीर,कढीपत्ता,
3-4चमचे शेंगदाणे,
मोहरी, जिरे,
 हळद व चवीनुसार मीठ

कृती:
एका कढईत तेल गरम करत ठेवावे. त्यात मोहरी घालून नीट तडकून घ्यावेत. व नंतर जिरे तडकून घ्यावेत. 
यात कांदा उभा चिरून ब्राऊन रंगावर तळून घ्यावा. 2मिनिटे हिरवी मिरची फ्राय करून घ्यावे. शेंगदाणे व मीठ घालावे. 
Recipe in marathi
पोहे झटपट रेसिपी(poha zatpat recipe)

एका ताटात पोहे स्वच्छ धुवून त्यातले सर्व पाणी काढून घ्यावे. व 4-5मिनिटे मध्यम आचेवर ठेवून फ्राय करावे नंतर कोथींबीर घालून गरमागरम पोहे झटपट सर्व्ह करावेत. 




Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 


टिप:दम आलू रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/07/moglai-dam-aalurecipe-in-marathi.html

Comments

Popular Posts