मेदू वडा (medu vada)recipe in marathi
साहित्य:
2वाट्या उडीद डाळ,
आलं लसूण पेस्ट,
2-3हिरवी मिरची,
1/2लहान चमचा मिरे पावडर,
चवीनुसार मीठ
कृती:
उडीद डाळ 4-5तास पाण्यात भिजवुन ठेवावी. नंतर मिक्सर मधून बारीक करावे.
डाळ मिक्सर मधून काढून घेताने त्यात पाणी वापरू नये. हे मिश्रण काढताने अवघड जाते पण वडे छान येतात.
या मिश्रणात हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं लसूण पेस्ट घालावी तसेच मिरे पावडर व मीठ चवीनुसार घालून घ्यावे.
हे मिश्रण हाताने चांगले फेटून घ्यावे. 5-10मिनिटे सारखे फेटून घ्यावे म्हणजे मिश्रण हलके होण्यास मदत होईल .
आता तळहाताला पाणी लावून वडे बनवून त्याला होल करून घ्यावे .
एका कढईत तेल गरम करत ठेवावे व वडे मध्यम आचेवर तळून घ्यावेत. बाउन रंगावर तळून घ्यावे व गरमागरम मेदू वडा सांबर सोबत झटपट सर्व्ह करावा.

मेदू वडा (medu vada)recipe टिप:पनीर मसाला रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. https://aayubhagwat.blogspot.com/2020/07/paneer-masalarecipe-in-marathi.html Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. |
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you