दाल खिचडी (dal khichadi)recipe in marathi

खुप भुक लागली कि खिचडी झटपट बनते.आज आपण झटपट दाल खिचडी बनवूया. 

साहित्य:
1वाटी तांदूळ, 
1वाटी तूर डाळ,
 1वाटी मसूर डाळ,
 1बटाटा,
1टोमॅटो,
हिरवे वटाणे,
Recipe in marathi
दाल खिचडी (dal khichadi)recipe
आलं लसूण पेस्ट,
1कांदा,
 4-5हिरव्या मिरच्या,
 कोथींबीर, 
चवीनुसार मीठ

कृती:
डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत. 
कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. बटाटा चिरून घ्यावा. 
कुकर मध्ये डाळ शिजवून घ्यावी.
 शिजवलेली डाळ चमचाने चांगली घोटून घ्यावी. 
कुकर मध्ये तेल गरम करत ठेवावे व त्यात जीरे व मोहोरी घालावी. 
हे तडकून झाल्यावर कांदा घालावा,आलं लसूण पेस्ट घालावी. व लाल रंगावर परतून घ्यावे. 
त्या नंतर बटाटा व टोमॅटो परतून घ्यावा. त्यात तांदूळ फ्राय करून घ्यावेत. 
हिरवी मिरची व मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे व कोथींबीर घालावी. 
1ग्लास पाणी घालून नीट मिक्स करून घ्यावे व कुकरचे झाकण लावून घ्यावे. 3 शिट्ट्या मध्यम आचेवर घेऊन गॅस बंद करावा.


 

Zatpat recipes marathi नक्की  subscribe करा. 


टिप:गुलाब जामुन रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/07/gulab-jamunrecipe-in-marathi.html

Comments

Popular Posts