साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipith)recipe in marathi

साहित्य:
2वाट्या साबुदाणा,
 1वाटी शेंगदाणा कूट, 
1 उकडलेला बटाटा, 
1चमचा लाल तिखट व मीठ चवीनुसार,
5-6मोठे चमचे तूप

कृती:
साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवावा.भिजवलेल्या साबुदाणा मध्ये शेंगदाणे कुट,बटाटा, व तिखट, मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे व कणीक मळून घ्यावी. पाणी वापरू नये.
 
नंतर एका पॅनला तूप लावून त्यावर थालीपीठ हाताने थापून घ्यावे. बाजूने तूप सोडावे. छान भाजून घ्यावे. 
गरमागरम साबुदाणा थालीपीठ झटपट सर्व्ह करावेत. 



 shabudana thalipith साबुदाणा थालीपीठ recipe  in marathi



टिप:चाॅकलेट बिस्किट केक रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/06/chocolate-biscuits-cake.html



Pls subscribe Zatpat recipes marathi. 

Comments