पालक पुरी(palak puri)recipe in marathi

साहित्य:
2वाट्या गव्हाचे पीठ,
  2जुड्या पालकची भाजी, 
1/2चमचा कसतुरी मेथी ,
1/2जिरे पावडर ,
आलं लसूण पेस्ट, 
चवीनुसार मीठ व तिखट/हिरवी मिरची,
 तळण्यासाठी तेल
कृती:
सर्व प्रथम पालक स्वच्छ धुवून घ्यावी. नंतर चिरून घ्यावी. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात चिरलेला पालक टाकावा. पालक उकडून झाल्यावर मिक्सर मधून त्याची पेस्ट बनवावी. 
एका ताटात गव्हाचे व बेसन पीठ घालून त्यात जिरे पावडर, आलं लसूण पेस्ट, मेथी व तिखट मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे .या पीठामधये पेस्ट केलेला पालक घालून नीट मिक्स करून घ्यावे व कणीक मळून घ्यावी. पाणी वापरू नये, (गरज वाटल्यास थोडे पाणी घालून कणीक मळून घ्यावी. )
या कणकेचे लिंबा च्या आकाराचे गोळे तयार करावेत व त्याची पुरी लाटावी. गरमागरम पालक पुरी वेळ न दवडता झटपट  सर्व्ह करावे.
Recipe in marathi
पालक पुरी (palak puri) recipe in marathi



टिप:दाळ बट्टी रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/06/dal-battirecipe-in-marathi.html



Pls subscribe Zatpat recipes marathi  

Comments

Popular Posts