दाळ बट्टी (dal batti)recipe in marathi
# बट्टी #
साहित्य:
साहित्य:
2वाट्या गव्हाचे पीठ,
2वाट्या रवा,
1वाटी बेसन पीठ,
1चमचा ओवा,
1लहान चमचा खाण्याचा सोडा,
1चमचा मीठ,
तळण्यासाठी तेल
कृती:
एका ताटात गव्हाचे पीठ, रवा, बेसन पीठ, ओवा,खाण्याचा सोडा व मीठ घालावे.नंतर त्यात गरम तेलाचे मोहन घालून नीट मिक्स करून घ्यावे व पाणी घालून कणीक मळून घ्यावी व मळवलेलया कणकेचे आतून थोडेसे तेल लावून गोळे तयार करावेत.
इडली पाञात 1ग्लास पाणी घालून घ्यावे व इडली पाञाला प्लेटाला थोडे थोडे तेल लावून तयात तयार केलेले गोळे ठेवून झाकण लावून घ्यावे.
इडली पाञात 1ग्लास पाणी घालून घ्यावे व इडली पाञाला प्लेटाला थोडे थोडे तेल लावून तयात तयार केलेले गोळे ठेवून झाकण लावून घ्यावे.
15 मिनिटे मध्यम आचेवर ठेवून नंतर आपल्याला हव्या त्या आकारात बटटया कापून घ्याव्यात.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात बनवलेल्या बटटया ब्राऊन रंगावर तळून घ्यावे व गरमागरम वरणाबरोबर झटपट सर्व्ह करावे.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात बनवलेल्या बटटया ब्राऊन रंगावर तळून घ्यावे व गरमागरम वरणाबरोबर झटपट सर्व्ह करावे.
टिप:आलू समोसे रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/06/samosarecipe-in-marathi.html
साहित्य:
दाळ बट्टी रेसिपी |
#वरण/दाळ#
साहित्य:
2वाट्या दाळ,
आलं लसूण पेस्ट,
1कांदा,
1,टोमॅटो,
चवीनुसार मीठ व तिखट,
कढीपत्ता,
कोथींबीर,
2चमचे किचन किंग मसाला किंवा कोणताही आवडीनुसार, मोहरी,
जिरे,
तेल
कृती:
कृती:
दाळ कुकर मध्ये चांगली शिजवून घ्या. व तिला चांगले घोटून एकजीव करून घ्यावे.
एका कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात जीरे व मोहोरी घालावी. चांगले तडकून झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घालावी व लाल झाले वर लाल तिखट व मीठ तसेच मसाला,कढीपत्ता व कोथींबीर घालून चांगले परतून घ्यावे. कांदा व टोमॅटो मिक्सर मधून बारीक करावे व टाकलेल्या फोडणीत परतून घ्यावे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

नंतर त्यात घोटलेली दाल घालून गरजेनुसार पाणी घालून घ्यावे. खुप पातळ करू नये.
वरणाला एक उकळी आली की गॅस बंद करावा वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.
Pls subscribe Zatpat recipes marathi
Mast
ReplyDelete