चाॅकलेट केक (chocolate cake)recipe in marathi

आज आपण बनवूया घरीच झटपट चाॅकलेट केक.
साहित्य:
2वाट्या मैदा, 1/2कप कोको पावडर, 1/2कप पिठी साखर, 1कप दुध, 1/2चमचा बेकिंग पावडर
Recipe in marathi
चाॅकलेट केक (chocolate cake)recipe in marathi
कृती: 
एका बाॅउल मध्ये मैदा, कोको पावडर, पिठी साखर मिक्स करून घ्यावे व त्यात थोडे थोडे दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. 
कुकरची शिट्टी काढून घ्यावी. व एका डब्याला आतून तेल लावून घ्यावे. तसेच कुकर मध्ये एक रिकामा डब्बा ठेवावा. 
बनवलेल्या मिश्रणात बेकिंग पावडर घालून हे मिश्रण चांगले फेटून घ्यावे. व तेल लावलेल्या डब्यात हे मिश्रण टाकून कुकरचे झाकण लावून घ्यावे. 
20-25मिनिटे झाल्यावर केक काढून घ्यावा. व थंड झाल्यावर चाॅकलेट केक सर्व्ह करावा. 
टिप 1)कुकर मध्ये डब्बा ऐवजी मीठ टाकले तरी चालते. 
2)आवडीनुसार यात अंडयाचा बलक ही वापरू शकता.


टिप:बिस्कट केक रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/06/biscuit-cakerecipe-in-marathi.html



Pls subscribe Zatpat recipes marathi

Comments

Popular Posts