वाॅटर मिलन /टरबूज (watermelon juice)ज्युस recipe in marathi
वाॅटरमिलन (टरबूज)ज्युस |
साहित्य:
1मध्यम आकाराचे वाॅटर मिलन/टरबूज(बारीक तुकडे करून व बिया काढून),
1/2वाटी साखर(बारीक),
किंचित मीठ,
बर्फाचे 7-8तुकडे
कृती:
मिक्सर मधून टरबूजाचे तुकडे काढून त्यात बारीक केलेली साखर व मीठ,बर्फाचे तुकडे घालून नीट मिक्स करून घ्यावे. परत एकदा मिक्सर मधून काढून घ्यावे.
त्याला गाळणीने गाळून घ्यावे. व थंड आहे तो पर्यंत ज्युस सर्व्ह करावे.
अशा प्रकारे वाॅटर मिलन ज्युस तयार झाले.
टिप:
1)आपल्या आवडीनुसार साखर घालावी.
2)याच मिश्रणाला फ्रिज मध्ये ठेवून तुम्ही वाॅटरमिलन कुल्फी देखील बनवू शकता.
3)टरबूजचया सर्व बिया काढून नंतरच त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यावे.
2)याच मिश्रणाला फ्रिज मध्ये ठेवून तुम्ही वाॅटरमिलन कुल्फी देखील बनवू शकता.
3)टरबूजचया सर्व बिया काढून नंतरच त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यावे.
टिप श्रीखंड रेसिपी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/05/blog-post_3.html
Zatpat recipes marathi नक्की subscribe करा.
Kharach nice àahe
ReplyDeleteThank you
Delete