स्वीट रसगुल्ले (sweet rasgulla)recipe in marathi
साहित्य:
1/2लिटर दुध,
2मोठे चमचे मैदा,
1लहान चमचा लिंबू सत्वर,
2कप साखर,
थोडासा बेकिंग सोडा.
कृती:
कृती:
जाड बुडाचया पातेल्यात दुध उकळून घ्या व त्यात लिंबू सत्वर टाका.
त्यामुळे दुध फाटेल त्याला हलवून घेऊन एका कपडयामधये फाटलेल्या दुधाचा पुर्ण चोथा काढून घ्या.व त्याला पाण्याने धुऊन घ्यावे.
तो पुर्ण कोरडा करून एका ताटात काढुन घ्या व त्यात मैदा व बेकिंग सोडा टाकून चांगले एकजीव करून घ्यावे.
एकजीव झाल्यावर कणीक मळून घ्यावी व त्याचे लहान लहान गोळे तयार करावेत.
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you