वासना (मराठी स्टोरी)
आज घरी सगळी घाई गडबड सुरू असते. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात एखाद्या सणाप्रमाणे सगळे वातावरण असते.कारण आज सुरेखाला बघायला मुलगा येणार असतो. ती दिसायला फार सुंदर असते.आणि आज तर साडीमध्ये ति खुपच सुंदर एखाद्या अप्सरा सारखीच दिसते.मुलगा येतो.तिला बघता क्षणी त्याला ती खुप आवडते तो तिला होकार देतो.
सुरेखा व अमोलचे लग्न जुळते.व लग्नाची तयारी धुमधडाक्याने सुरू होते. कपडे, दाग दागिने सर्व तयारी मोठया जोरात चालू होते.
सुरेखा व अमोलचे लग्न जुळते.व लग्नाची तयारी धुमधडाक्याने सुरू होते. कपडे, दाग दागिने सर्व तयारी मोठया जोरात चालू होते.
अमोल हा सरकारी नोकरी करणारा असतो.मनासारखा जावई मिळाल्याने ते तयारीत कोणतीही कमी ठेऊ इच्छीत नव्हते. घरची परिस्थिती ही चांगली होती. त्यामुळे साहजिकच अमाप पैसा खर्च केला जात होता. लग्नाचा दिवस उजाडतो आणि थाटामाटात लग्न पार पडते.तिच्या सोबत तिचे वडील हव्या नको त्या सगळ्या वस्तू देऊन तिची पाठवणी करतात.
सुरेखा तिच्या घरी येते.त्या घरात तिचा पहिला दिवस असलयाकारणाने ती थोडी गोंधळून गेलेली असते. हे तिच्या सासूला लक्षात येते. त्या तिला सगळे नीट समजावून सांगतात. तिचे सासू सासरे प्रेमळ स्वभावाचे असल्याने ती लवकरच त्या घरात अँडजसट होते. ती नवीन असल्याने सुरूवातीचे दिवस तिचे लाड व कौतुक करण्यात निघून जातात.अमोल ही तिच्या वर जीवापाड प्रेम करत असतो. त्याचे ऑफिस ही जवळ असल्याने तो तिला भरपुर वेळ देऊ शकत होता. बरेच महिने असेच निघून जातात. आता घरच्याना वाटायला लागते.एखादे गोडस बाळ या घरात यावे.
सुरेखा व अमोलचे नाते अधिकाधिक घट्ट होत जाते. त्याच्या आयुष्यात बाळाची चाहुल लागते. अमोल हा तिची जास्तीत जास्त काळजी घ्यायला लागतो. तिला हवे नको ते सगळे बघतो.सासू सासरे तर तिचे लाड व कौतुक करण्यात दंग असतात.तिला प्रेमाने खाऊ घालणे.तिची काळजी घेण्यात नऊ महिने कसे निघून जातात तिला कळतच नाही. याच दरम्यान तिचा दिर मुंबई वरून घरी येतो.त्याला दारूचे व्यसन असते. दोन महिन्यांनी ती सासरी परत येते. तेव्हा सगळे खुश होतात.बाळाचे लाड करण्यात दिवस जात होते.

एका दिवशी भल्या पहाटेच सुरेखाच्या पोटात दुखायला लागते.तात्कळ तिला दवाखाना घेऊन जातात. तिला कळाचा खुप ञास व्हायला लागतो. सगळे तिला धीर देतात. थोड्याच वेळात ती एका गोडस बाळाला जन्म देते. सगळे खुप खुश होतात.त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो.अमोल तर आनंदाने वेडाच होतो.सुरेखा व बाळाची प्रकृती उत्तम असते.त्यामुळे त्याना घरी घेऊन जाण्यत येते.तिची आई काही दिवस तिला तिच्या सोबत घेऊन जाते.याच वेळी नेमकी अमोलची बदली शहरामध्ये होते. बाळ लहान असल्याने ती घरीच राहण्याचं ठरवते.अमोल एकटाच जातो.व शनिवार रविवार घरी येत असतो. ते दोन दिवस तिच्या साठी खुप खास असतात.बाळाचे संगोपन करण्यात तिचा वेळ जात असतो.ती सुट्टीच्या दोन दिवसाची आतुरतेने वाट पाहत असते व अमोल येतो.दोन दिवस कसे निघून जातात तिला कळतच नाही. दुसर्या दिवस अमोल निघून जातो. व सासू सासरे ही देव दर्शनाला 3-4 दिवसासाठी जातात.
आता घरी ति बाळ व तिचा दिर असतात.रात्री बाळाला खाऊ घालून ती त्याला झोपी घालते.व स्वतःही झोपते.तिला झोप लागणारच इतक्यात बाहेर काही तरी पडणयाचा आवाज येतो म्हणून ती दार उघडून बाहेर येते. तिचा दिर दारू पिऊन नशेत आल्याचा तिला दिसतो.ती झोपेतून उठून आल्यामुळे तिचा पदर थोडासा खाली पडलेला असतो.तिचे केस विस्कटलेले असतात.हे तिचा दिर बघतो.अगोदरच नशेत असलेला तिला बघून त्याची वासना जागी होते. ती रूममध्ये जाण्यास निघते.तेव्हा तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. तिला काय होते हे कळतच नाही. तो तिला घट्ट पकडून धरतो. ती त्याच्या तावडीतून सुटून जाण्याचा प्रयत्न करते.पण तिला ते अशक्य होते. आपला दिरच आपल्या सोबत अस वागतोय यानेच ती हादरून जाते. ती ओरडतेय,किकाळते पण त्या नराधमावर काहीच परीणाम होत नाही. तो त्याची वासना पूर्ण करतो.तिला हे सगळं असह्य होते.व ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते.एवढयात तिला तिच्या चिमुरड्याचा रडण्याचा आवाज येतो.व तिचे हात मागे वळतात. ती पटकन जाऊन त्याला उराशी कवटाळते.
टिप:कैसा ये रिश्ता भाग 2कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/2_18.html
कैसा ये रिश्ता भाग 3कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/3_20.html
कैसा ये रिश्ता भाग 4 कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/4.html
Pls subscribe zatpat marathi recipe
Chhan aahe
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete