नमकीन काजू /शंकरपाळे (Shankarpale)recipe in marathi
1वाटी मैदा,
1वाटी रवा,
1/2वाटी गरम तेलाचे मोहन,
3/4कप दूध,
1चमचा ओवा,
लहान चमचा जिरे व मिरे पूड,
तळण्यासाठी तेल,
चवीनुसार मीठ व 1लहान झाकण (काजूचा आकार देण्यासाठी)
कृती:
मैदा व रवा एका बाॅउल मध्ये एकञ करून घ्यावे व त्यात जिरे व मिरे पूड तसेच ओवा, चवीनुसार मीठ, गरम तेलाचे मोहन घालून नीट मिक्स करून घ्यावे.
त्या नंतर दूध घालून मिश्रण एकजीव करून घट्ट कणीक मळून घ्यावी.
हे मिश्रण 15 मिनिटे कापडाने झाकून ठेवावे. त्या नंतर कोळशावर थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यावी व शंकरपाळे कापून घ्यावेत.
त्यावर झाकण अर्धे ठेवून कापून घ्यावे म्हणजे काजूचा आकार येईल. करून बघा तुम्हाला नक्की आवडतील.
Zatpat recipes marathi नक्की subscribe करा.
टिप :पावभाजी रेसिपी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/03/blog-post_23.html
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you