पावभाजी(pavbhaji) recipe in marathi
लहानापासून तर मोठ्या पर्यत पावभाजी ही सर्वानाच आवडते.तेव्हा नक्की बनवून बघा.
साहित्य:
साहित्य:
4-5 बटाटे,
फुलकोबी 1वाटी,
1वाटी हिरवे वटाणे,
2कांदे बारीक चिरून ,
आलं लसूण पेस्ट,
2लहान चमचे पावभाजी मसाला,
हळद व चवीनुसार मीठ ,
तेल
कृती:
कृती:
सर्व भाज्या कुकर मध्ये उकडून घ्या. उकडून झाल्यावर त्यांना चमचाने चांगले घोटून एकजीव करून घ्यावे.
एका कढई मध्ये 2चमचे तेल गरम करून त्यात जिरे, लसूण आलं पेस्ट टाकुन फोडणी द्यावी.नंतर कांदा घालावा व लाल झाले वर त्यात टोमॅटो टाकुन चांगले परतून घ्यावे.
लाल तिखट व पावभाजी मसाला घालून चांगले परतून घ्यावे. नंतर सगळया भाज्या टाकाव्यात.व 2कप पाणी घालून उकळून घ्यावे.
वरून कोथिंबीर टाकून पाव सोबत पावभाजी झटपट सर्व्ह करावी.
टिप:
1)भाज्या स्वच्छ धुवून वापरावयास.
2)तिखट व मसाला आपल्या आवडीनुसार कमी जास्त करता येते.
3)यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाजर घालू शकता.
2)तिखट व मसाला आपल्या आवडीनुसार कमी जास्त करता येते.
3)यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाजर घालू शकता.
4)यात बीट घातल्यास चव व रंग छान येतो.
Zatpat recipes marathi नक्की subscribe करा.
टिप:मुग दाल वडा रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/03/blog-post.html
Khup Chan ahe recipes
ReplyDeleteThank you
Delete