धपाटे (dhapate)recipe in marathi
साहित्य:
1वाटी बेसन पीठ,
1वाटी गव्हाचे पीठ,
1वाटी ज्वारीचे पीठ,
2मोठे कांदे(बारीक चिरलेली),
5-6हिरव्या मिरचीची पेस्ट,
आलं लसूण पेस्ट,
जिरे पूड,
कोथींबीर,
चवीनुसार मीठ
कृती:
कृती:
सगळी पीठे एकञ करून घ्यावे. व त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, जिरे पूड, मीठ, कांदा व कोथींबीर सगळे पीठामध्ये मिक्स करून घ्यावे.
नंतर कणीक मळून घ्यावी व एक सुती कापड घेऊन त्यावर धपाटे थापून घ्यावेत.
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you