मेथी पालक पराठे (methi palak paratha)recipe
2वाट्या गव्हाचे पीठ,
1वाटी मेथीची भाजी बारीक चिरलेली,
1/2वाटी पालक बारीक चिरून,
1मोठा कांदा,
चवीनुसार मीठ व तिखट,
आलं लसूण पेस्ट,
तेल
कृती :
कृती :
गव्हाचे पीठ, कांदा ,मेथीची भाजी,पालक,तिखट,मीठ,आलं लसूण पेस्ट सगळे एका ताटात एकञ करून घ्यावे.
व त्यात गरजे नुसार पाणी घालून नीट कणीक मळून घ्यावी.
त्या कणकेच्या लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करावेत व त्याचे गोल किंवा ञिकोणी आकाराचे पराठे लाटून घ्यावेत.
लाटून झाल्यावर तव्यावर तेल सोडून पराठे चांगले भाजून घ्यावेत.
गरमागरम पराठे साॅस किंवा चटणी सोबत सर्व्ह करावे.
तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडले करून बघा. लहान मुलांना अनेक भाज्या आवडत नाहीत. अशी पराठी त्यांना नक्की आवडतील.
तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडले करून बघा. लहान मुलांना अनेक भाज्या आवडत नाहीत. अशी पराठी त्यांना नक्की आवडतील.
अशा प्रकारे कोणतीही झटपट भाजी बनवून त्याचे पराठे तुम्ही बनवू शकता.
टिप:
शेव समोसे/मिनी समोसे रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aayubhagwat.blogspot.com/2020/03/blog-post_14.html
Zatpat recipes marathi नक्की subscribe करा.
Comments
Post a Comment
तुम्हाला ही "पोस्ट"कशी वाटली "कृपया "तुमचे विचार टिप मध्ये लिहून पाठवा
Thank you