मुग दाल वडा ( mug dal vada)recipe in marathi

मराठी रेसिपी
मुग दाल वडा रेसिपी 
साहित्य:
2वाट्या मुग दाल,3-4हिरव्या मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, कोथींबीर,जिरे पूड, चवीनुसार मीठ,तळण्यासाठी तेल

कृती:
मुग दाल मिक्सर मधून काढून घ्यावी. खुप बारीक किंवा खुप जाड काढू नये भरड काढतो तशी काढावी. 
त्यात जिरे पूड, चवीनुसार मीठ, कोथींबीर, हिरव्या मिरच्या पेस्ट, आलं लसूण पेस्ट, एकञ मिक्स करून घ्यावे.
 त्यात 2लहान चमचे जवारीचे पीठ घालून गरजेनुसार पाणी घालावे व घट्ट भिजवावे. 3-4 तास झाकून ठेवावे.
 नंतर कढईत तेल गरम करत ठेवावे व हातावर वडे बनवून तेलामधे चांगले तळून घ्यावेत व झटपट गरमागरम वडे सर्व्ह करावेत.

टिप:1)वडे बनवताने हाताला पाणी घालावे म्हणजे ते पटकन बनवता येतात.


Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

टिप:धपाटे रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/03/blog-post_21.html

Comments

Popular Posts